Ferfar #1449 · हेद्रुज
खेड, पुणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- उज्ज्वल दत्तात्रय लाटे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
मा. तहसिलदार सो. खेड (पुणे) यांचेकडील आदेश क्र. वतन/एसआर/05/2026 दि.03/09/2026 अन्वये मौजे हेद्रुज ता.खेड जि.पुणे येथील जमीन गट नं. 131 क्षेत्र 2.9770 आर या संपूर्ण क्षेत्राकरिता 50% नजराणा रक्कम भरली असून भुधारणा पद्धती भोगवटदार वर्ग 2 ऐवजी भोगवटदार वर्ग 1 करणेचा आदेश झालेने सादर आदेशान्वये भुधारणा पद्धती भोगवटदार वर्ग - 2 ऐवजी भोगवटदार वर्ग - 1 करून इतर हक्कातील सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी- इनाम व वतन जमिनी (देवस्थान वगळून) व क्षेत्र 0.745आर सदाशिव पुरता नवीन शर्त शेरा कमी व क्षेत्र 0.745आर दादाभाऊ पुरता नवीन शर्त शेरा कमी व क्षेत्र 0.745आर बबन पुरता नवीन शर्त शेरा कमी हे शेरे कमी केले असे. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.