सातबारा Watch

← पाईट

Ferfar #6767 · पाईट

खेड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1827, 243, 300, 340, 378, 426, 438, 443, 446
Talathi
प्रमोद वसंतराव सानप
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:ज्ञानेश्वर बबन मांजरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडून दिनांक 01/06/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 31245.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्र 55/श्रीभैनासप बोजा कमी/2026-27 दिनांक 20/4/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.