सातबारा Watch

← पाईट

Ferfar #6772 · पाईट

खेड, पुणे · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1830, 567, 570, 573, 599, 602, 607/1, 607/2, 614
Talathi
प्रमोद वसंतराव सानप
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026 मा. : उपविभागीय अधिकारी,खेड यांचेकडील आदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/58/2026 , दिनांक : 28/07/2026 अन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे पाईट , तालुका :खेड येथे खाता क्रं.65 व गट नं. / स. नं. 1830, 567, 570, 573, 599, 602, 607/1, 607/2, 614 यावर पुर्वी वारस फेर फार क्र 6346 मध्ये अपिलार्थी यांचे नाव वगळल्याने त्यावर अपिल दाखल केलेवरुन सदरील आदेश प्राप्त झालेवरुन श्रीम. प्रतिमा ज्ञानेश्वर गुंजाळ यांचे नावे समाईकात दाखल करण्यात यावे असा आदेश झालेला आहे. त्याप्रमाणे खाते नं. 65 मधील गट नं. /स. नं. 1830, 567, 570, 573, 599, 602, 607/1, 607/2, 614 यामध्ये श्रीम प्रतिमा ज्ञानेश्वर गुंजाळ यांचे नावे समाविष्ट करण्यात येत आहे.