Ferfar #6778 · पाईट
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1639
- Talathi
- प्रमोद वसंतराव सानप
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : राजगुरुनगर सहकारी बँक लि,पाईट
लिहून घेणार : मोहन शिवराम रहाणे
गट नंबर 1639 वरील राजगुरुनगर सहकारी बँक लि यांचेकडून दिनांक 02/02/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्र 874 दिनांक 2/2/2026 रोजी रिकन्व्हेन्स डीड व बँक यांचेकडील पत्र जा.क्र.शाखा/बोजा नोंद कमी/2025-26 दिनांक 20/2/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.