Ferfar #2585 · रौंधळवाडी
खेड, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 638
- Talathi
- प्रतिभा जयंत कसबे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026चुक दुरुस्ती पत्र
लिहुन देणार:-
साहेबराव प्रकाश शिंदे रा. रौंधळवाडी(खाता क्रमांक2016) यांचे गट/सर्व्हे क्रमांक638, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4350 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2175 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
स्वाती अनिल रौंधळ (खाता क्रमांक :-2040)गट/सर्व्हे क्रमांक 638 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2175 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
मान्यता देणार - प्रसाद साहेबराव शिंदे ,पुजा साहेबराव शिंदे, किरण साहेबराव शिंदे , अशोक साहेबराव शिंदे
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7866 दिनांक 29/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 380000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
वरील दस्ताची नोंद फेर फार क्र 2547 नुसार झाली असुन दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-२ जिल्हा पुणे यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 13296 दिनांक 31/08/2026 प्रमाणे लिहुन देणार साहेबराव प्रकाश शिंदे यांनी त्यांचे हिश्याचे संपुर्ण क्षेत्र लिहुन दिले असुन त्यांचे नाव कमी न झाल्यामुळे चुक दुरुस्ती दस्ताप्रमाणे त्यांचे नाव कमी केले असे.