सातबारा Watch

← करंजविहिरे

Ferfar #2427 · करंजविहिरे

खेड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
365/2
Talathi
सुधीर माणिक सुपेकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : कॅनरा बँक शाखा तळेगाव दाभाडे ता मावळ जी पुणे तर्फे अधिकृत स्वाक्षरीकरिता विकास प्रकाश नरवाडे लिहून घेणार : अनिल विष्णू बोऱ्हाडे रा. करंजविहिरे ता.खेड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कॅनरा बँक शाखा तळेगाव दाभाडे ता मावळ जी पुणे यांचेकडून दिनांक 20/09/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रक्कम रुपये 5857000.00 कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सह.दु.नि. खेड-2 यांच्याकडील रिलीज डीड क्रमांक 19993/2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.