सातबारा Watch

← वेताळे

Ferfar #3770 · वेताळे

खेड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
742
Talathi
प्रदिप दिलीपराव गित्ते
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनो/कावि/1752/2026 आदेश दिनांक : 03/09/2026 मा. तहसिलदार खेड (पुणे)यांचेकडील आदेश क्र.हनो/कावि/1752/2026 दि.03/09/2026 लगत शुद्धीपत्रक क्र.हनो/कावि/1752/2026 दि.30/10/2026 अन्वये मौजे वेताळे ता.खेड जि.पुणे येथील जमीन गट नं.742 चे 7/12 पत्रकी हस्तलिखित प्रमाणे संगणकीय 7/12 पत्रकी क्षेत्र दुरुस्ती करणेचा आदेश झालेने सदर आदेशान्वये रामभाऊ विठोबा बोंबले यांचे नावे लागवडीयोग्य क्षेत्र 1.3250 आर व पो.ख. क्षेत्र 0.3175 आर दाखल केले असे. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.