सातबारा Watch

← कडुस

Ferfar #13957 · कडुस

खेड, पुणे · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
3189
Talathi
दिपक धोंडीराम कट्टे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून घेणार :पवना सहकारी बँक लि.शाखा वाघोली ता.खेड जि.पुणे लिहून देणार : नितीन बाळू भोर व राहुल पिराजी राऊत, मे. श्री गणेश उद्योग समूह तर्फे भागीदार नितीन बाळू भोर व राहुल पिराजी राऊत रा. कडुस यांनी दुय्यम निबंधक हवेली - 27 यांचेकडील दस्त क्रमांक 20541 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3189 वर गहाणखत दिलेवरुन नितीन बाळू भोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक पवना/वाघोली/175/2026-27 दि.28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.