Ferfar #2015 · चांडोली
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 178/1
- Talathi
- देसाई शुभांगी बाळासो
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार/लिहून घेणार - आधार हौसिंग फायनान्स लिमिटेड शाखा तळेेगाव दाभाडे,ता.मावळ,जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : अनिकेत विजय कदम रा. चांडोली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15068-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1937434.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178/1 क्षेत्र 0.0090 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत विजय कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1937434.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.