Ferfar #4787 · शिरोली
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 837
- Talathi
- देसाई शुभांगी बाळासो
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सुवर्णयुग सहकारी बँक लि. पुणे शाखा आळंदी पुणे
गहाणखत लिहुन देणार : वैशाली विलास वाळूंज रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील दस्त क्रमांक 29255-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 837 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली विलास वाळूंज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार - गज लक्ष्मी कास्टिंग प्रा लि तर्फे डायरेक्टर व स्वतः साठी सौ अश्मिरा अखिल स्वार (लग्नाआधीचे नाव वृंदा विलास वाळूंज ) (खाता क्रमांक :- 3848) ,