सातबारा Watch

← शिरोली

Ferfar #4810 · शिरोली

खेड, पुणे · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1035, 880
Talathi
देसाई शुभांगी बाळासो
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून घेणार :कुलस्वामिनी अंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या , कार्यालय शिरोली ता खेड जि पुणे लिहून देणार : कर्जदार ज्योति राहुल होले आणि दत्तात्रय भागुजी वाडेकर रा. यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 10268 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 880 वरील क्षेत्र 00हे 28.75 आर आणि 1035 वरील क्षेत्र 00हे 07.25 आर वर गहाणखत दिलेवरुन ज्योति राहुल होले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जावक क्रमांक 104/2026-2027 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केले.