Ferfar #4813 · शिरोली
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 865
- Talathi
- देसाई शुभांगी बाळासो
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
खातेदार : लिहून घेणार रविंद्र लक्ष्मण जैद, विक्रम लक्ष्मण जैद आणि प्रताप लक्ष्मण जैद यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री समर्थ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था यांचेकडून दिनांक 25/03/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतश्री समर्थ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 517/2026 दिनांक 30/09/2026 आणि दुय्यम निबंधक खेड 3 यांचेकड़ील रिकैन्व्हेंस दस्त क्रमांक 9757/2026 दिनांक 24/09/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.