सातबारा Watch

← चांदुस

Ferfar #3436 · चांदुस

खेड, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
530, 557
Talathi
दिपक धोंडीराम कट्टे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : विजयराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळे गुरव लिहुन देणार : कृष्णा उर्फ किसन गंगाराम कारले   रा. चांदुस यांनी दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995568.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 530,557 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा उर्फ किसन गंगाराम कारले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १२८/2026 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 995568.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.