Ferfar #3128 · किवळे
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन देणार:- 1)उत्तम किसन उढाणे 2)सुदाम किसन उढाणे 3)जनाबाई दगडू सातपुते 4)शीतल दिलीप गायकवाड 5)हिराबाई गोपाळ साळुंके (खाता क्रमांक :- 217 ) यांनी गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 417, 419, 425 वर
लिहुन घेणार:- 1)नरेंद्र कृष्णाजी साळुंके 2)संतोष कृष्णाजी साळुंके 3)राजेंद्र गोपाळ साळुंके
यांना दुय्यम निबंधक खेड यांचे कडील दस्त क्रमांक 10080 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले असे. दस्त फायलीस दाखल.