सातबारा Watch

← कुरकुंडी

Ferfar #4740 · कुरकुंडी

खेड, पुणे · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
313
Talathi
संजय विजय वाघमारे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 मा. तहसिलदार खेड (पुणे)यांचेकडील आदेश क्र.फेरतपासणी/एसआर/24/2019 दि.29/06/2022 लगत मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड, राजगुरूनगर (पुणे)यांचेकडील आदेश क्र.आर.टी.एस./रिव्हीजन/574/2012 दि.21/06/2018 अन्वये मौजे कुरकुंडी ता.खेड जि.पुणे येथील जमीन गट नं.313 पै. चे 2 आणे क्षेत्र 0.33 आर करिता उल्हास रामा भोकसे यांचे नावासमवेत सोपान रामा सोपान रामा भोकसे यांचे नाव दाखल करणेचा आदेश झालेने सदर आदेशान्वये क्षेत्र 0.33 आर करिता जाब देणार - उल्हास रामा भोकसे यांचे नावासमवेत अपिलार्थी - सोपान रामा भोकसे यांचे नाव सामाईकात दाखल केले असे. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.