सातबारा Watch

← कुरकुंडी

Ferfar #4746 · कुरकुंडी

खेड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
135, 368, 372, 381, 383, 384, 389, 390, 403, 405, 407, 420, 631
Talathi
संजय विजय वाघमारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कलम155/EQJ/एसआर/00368/2025 आदेश दिनांक : 15/10/2026 मा. तहसिलदार खेड (पुणे) यांचेकडील आदेश क्र.कलम155/EQJ/एसआर/00368/2025 दि.15/10/2026 अन्वये मौजे कुरकुंडी ता.खेड जि.पुणे येथील जमीन गट नं.372, 381, 383, 384, 389, 403, 405, 407, 420, 631, 368, 135, 390 या मिळकतीचे 7/12 पत्रकी इतर अधिकारातील मुलींची नावे कब्जेदार सदरी दाखल करणेबाबत आदेश झालेने सदर आदेशान्वये इतर अधिकारात दाखल असलेले मथुबाई बाबुराव आवळे, सोनाबाई विष्णु साळुंके, सुशिला निवृत्ती पडवळ, तान्हुबाई गंगाराम सांडभोर, ताराबाई वसंत वर्पे यांची नावे कमी करून कब्जेदार सदरी खाते नं.81, 1479, 72, 274 मध्ये जाब देणार यांचे खात्यात सामाविष्ट केली असे. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.