सातबारा Watch

← आसखेड बुद्रुक

Ferfar #1404 · आसखेड बुद्रुक

खेड, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
संजय विजय वाघमारे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- १) अर्चना सुहास भोसले , सुहास सुभाष भोसले रा. आसखेड बुद्रुक(खाता क्रमांक1360) यांचे गट/सर्व्हे क्रमांक161, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विशाल दिलीप मांडेकर (खाता क्रमांक :-1412)गट/सर्व्हे क्रमांक 161 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी लिहुन देणार:- सुरेश बबन गाडे रा. आसखेड बुद्रुक (खाता क्रमांक1358) गट/सर्व्हे क्रमांक161, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विशाल दिलीप मांडेकर (खाता क्रमांक :-1412)गट/सर्व्हे क्रमांक 161 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14936 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तरी सदर दस्तनुसार खरेदी देणार यांनी दुय्यम निबंध‍क सह दु.नि.खेड 3 यांचे कडील चूक दुरुस्ती पत्र दस्‍त क्र 11025 दिनांक 29/10/2026 अन्वये दुय्यम निबंध‍क सह दु.नि.खेड 2 दस्‍त क्र 14963/2026 दिनांक 06/10/2026 मधील सूची क्र.2 व पान नंबर 23 व 25 नुसार अभिलेखाचा प्रकार मध्ये दुरुस्ती करणेत आलेने सदर चूक दुरुस्ती पत्र दस्‍त क्र 11025 दिनांक 29/10/2026 दस्त नुसार नोंद केली असे. मान्यता देणार - सुभाष बबन गाडे, विजय सुरेश गाडे