Ferfar #1969 · धामणे
खेड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- संजय विजय वाघमारे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कलम155/EQJ/एसआर/00512/2025
आदेश दिनांक : 05/10/2026
मा. तहसिलदार खेड (पुणे)यांचेकडील आदेश क्र.कलम155/EQJ/एसआर/00512/2025 दि.05/10/2026 अन्वये मौजे धामणे ता.खेड जी.पुणे येथील जमीन गट नं.115 या मिळकतीचे 7/12 पत्रकी निकालपत्रात नमूद केलेल्या परिशिष्टामध्ये नमूद केलेप्रमाणे रकाना क्र.2 मधील खातेदारांचे नावे रकाना क्र.3 व 4 मध्ये दर्शविल्याप्रमाणे क्षेत्र दुरूस्ती चा आदेश झालेने सदर आदेशान्वये 1)कांताराम शंकर कोळेकर क्षेत्र 1.11 आर व पो.ख.क्षेत्र 0.3750 आर 2)संभाजी गोविंद कोळेकर क्षेत्र 1.11 आर व पो.ख.क्षेत्र 0.3750 आर 3)शिवाजी मोहन कोळेकर क्षेत्र 1.1150 आर व पो.ख.क्षेत्र 0.3700 आर 4)जिजाबाई दादाभाऊ कोळेकर , सुदाम दादाभाऊ कोळेकर क्षेत्र 1.1150 आर व पो.ख.क्षेत्र 0.3700 आर 5)शरद उत्तम कोळेकर क्षेत्र 1.11 आर व पो.ख.क्षेत्र 0.3700 आर 6)अनिल साहेबराव कोळेकर क्षेत्र 1.11 आर व पो.ख.क्षेत्र 0.3700 आर अशी दुरूस्ती केली असे. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.