Ferfar #1916 · खरपुडी खुर्द
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
मुरलीधर बबन काळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिन गट नं 276,287,298,304,61/1 वर जप्ती आदेश राजगुरूनगर सहकारी बँक लिमिटेड यांचेकडून दिनांक 24/09/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2265945.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक ९६६/ २०२६ -२०२७ दिनांक20/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.