सातबारा Watch

← काळूस

Ferfar #9740 · काळूस

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
955
Talathi
रशमी अंबादास गालपेलली
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : काळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत तर्फे अधिकृत स्वाक्षरीधारक म्हणुन सौ. मंगल भीमराज भनगडे गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण पाटीलबुवा आरगडे रा. काळूस यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 14942-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 955 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण पाटीलबुवा आरगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.