Ferfar #1275 · चौधरवाडी
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-18
- Objection until
- 2026-10-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 391
- Talathi
- एस. बी. दाते
- First seen
- 4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026
लिहून घेणार :चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्या , चाकण ता.खेड जि.पुणे
लिहून देणार : शंकर कचरु वाघोले सहकर्जदार - सुहास शंकर वाघोले रा. चौधरवाडी यांनी दुय्यम निबंधक खेड-2 यांचेकडील दस्त क्रमांक 13834 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 391 वर गहाणखत दिलेवरुन शंकर कचरु वाघोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जावक क्रमांक 527/2026 दि.16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.