सातबारा Watch

← कनेरसर

Ferfar #4060 · कनेरसर

खेड, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
एम. एम. जानराव
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 मौजे कनेरसर ता. खेड जि. पुणे येथील गट नं. 6 क्षेत्र 0 हे 04 आर आकार 0 रू 09 पै. यापैकी लिहुन देणार मुरलीधर मारूती लोखंडे यांचे अविभक्त हिश्यापैकी लिहुन घेणार नारायण मेधाजी लोखंडे प्रतिष्ठान तर्फे अध्यक्ष बाळासाहेब शांताराम लोखंडे यांस विकसनास देत असलेले क्षेत्र 0 हे 01 आर आकार 0 रू 02 पैसे येणेप्रमाणे मिळकत ही विकसनकरारनामा दस्त 4355/2026 दि.30/04/2026 ने देण्यात आली आहे. दस्ताप्रमाणे नारायण मेधाजी लोखंडे प्रतिष्ठान तर्फे अध्यक्ष बाळासाहेब शांताराम लोखंडे यांस विकसनास देत असलेले क्षेत्र 0 हे 01 अशी नोंद इतर अधिकारात करण्यात आली आहे.दस्ताप्रमाणे नोंद दस्त फाईलीस दाखल असे.