Ferfar #4061 · कनेरसर
खेड, पुणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2338
- Talathi
- एम. एम. जानराव
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
मा.तहसिलदार सो.खेड यांचेकडील आदेश क्रमांक क्र. कुका/एसआर/36/2026 राजगुरूनगर दिनांक 06/10/2026 नुसार मौजे कनेरसर ता. खेड जि.पुणे येथिल गट नं 2338 क्षेत्र 0 हे 16 आर या मिळकतीचे 7/12 वरील इतर अधिकारातील कु.का . क . 43 चे प्रमाणे नवीन शर्त व कुळ कायद्याने प्राप्त जमीन हा शेरा कमी करून सदर जमिनीची भु धारणा पद्धती भोगवटदार वर्ग 2 बदलुन भोगवटदार वर्ग 1 अशी नोंद घेण्यात यावी असा आदेश झाला आहे . आदेशाप्रमाणे नोंद आदेश दप्तरी दाखल असे.