Ferfar #5268 · रेटवडी
खेड, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 348
- Talathi
- एस. बी. दाते
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार:-
धोंडीभाऊ दामु पवळे रा. (खाता क्रमांक 124) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 348, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2250 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
काळूराम सिताराम पवळे, बाळासाहेब सिताराम पवळे (खाता क्रमांक :-2449)गट/सर्व्हे क्रमांक 348 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2250 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4985 दिनांक 27/07/2006 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
मान्यता देणार - बाळासाहेब गेनभाऊ पवळे
तसेच मा.उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड, राजगुरूनगर (पुणे)यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल/694/2023 दि.28/08/2026 अन्वये नोंद केली असे. आदेश फायलीस दाखल.