सातबारा Watch

← निमगाव

Ferfar #4424 · निमगाव

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
136
Talathi
एम. एम. जानराव
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बॅंक लि.मंचर तर्फे शाखा राजगुरूनगर तर्फे अरूण ज्ञानेश्वर बारवे गहाणखत लिहुन देणार : अब्दुल पिरखान पठाण रा. निमगाव यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 10313-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुल पिरखान पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार अब्दुल पिरखान पठाण प्रोप्रा.मे.पठाण पोल्ट्री फार्म (खाता क्रमांक :- 288) ,