सातबारा Watch

← वासुली

Ferfar #1780 · वासुली

खेड, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
118/23
Talathi
मनिषा विनोद निंबोळकर
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : दि फेडरल बँक लिमिटेड शाखा फुरसुंगी ,पुणे , सह दु.नि. खेड-२ लिहून देणार : राहुल उत्तम मुर्र्‍हे ,सागर उत्तम मुऱ्हे रा. वासुली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15044 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/23 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि फेडरल बँक लिमिटेड शाखा फुरसुंगी ,पुणे यांचेकडील पत्र क्रमांक PNEG/GEN/26-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.