सातबारा Watch

← येलवाडी

Ferfar #5046 · येलवाडी

खेड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
गणेश उत्तम पोतदार
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कुका/एसआर/39/२०२६ आदेश दिनांक : 13/10/2026 मा.तहसिलदार खेड यांचे आदेश क्र.कुका/एसआर/39/२०२६ दि.१३/१०/२०२६ नुसार मौजे-येलवाडी ता.खेड येथील जमीन गट-८४ बाबत खालीलप्रमाणे आदेश देनेत आलेला आहे. 1.मौजे-येलवाडी ता.खेड येथील जमीन गट-८४ क्षेत्र ० हे ५६.३६ आर क्षेत्रावरील कुळ हक्क मान्य होऊन १० वर्ष पूर्ण झालेने आदेशात नमूद अटी व शर्तीवर उक्त गटाचे खाते नं 207 बाबत कुळ कायदा कलम 43 प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार/नवीन शर्त शेरा कमी करून सदर जमिनीची भुधारणा पद्धती वर्ग-२ हि बदलून वर्ग-1 अशी नोंद घेण्यात यावी. असा आदेश देनेत आला त्यानुसार सदर गटाचे इतर हक्कामध्ये खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली असे. खाते नं 207 क्षेत्र ० हे 56.३६ आर पुरते भुधारणा वर्ग-1 व कु.का.43 प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार /नवीन शर्त शेरा कमी असे.