सातबारा Watch

← निघोजे

Ferfar #8194 · निघोजे

खेड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-01-12
Objection until
2026-01-27
Certified
—
Gat / Survey
200, 212, 298
Talathi
बाळासाहेब राजाराम जाधव
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12-01-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-01-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : तखह/कावि/४७३६/२०२५ आदेश दिनांक : 26/12/2025 मौजे निघोजे येथील बाजूस दाखल मिळकती वर मा. तहसिलदार सों. खेड यांनी त्यांच्याकडील आदेश क्रं तखह/कावि/४७३६/२०२५ दिनांक 26/12/2025 अन्वये आदेशीत केले की, श्री काळुबाई देवी वहिवाटदार,संजय साहेबराव फडके,विजय साहेबराव फडके या नावांच्या ऐवजी श्री काळूबाई देवी ट्रस्ट निघोजे फडकेवस्ती ता खेड जि पुणे नोंदणी क्रं A 2572 पुणे असे नाव दाखल करावे. आदेशाप्रमाणे नोंद करून आदेश फायलीस दाखल.