Ferfar #8860 · निघोजे
खेड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 744
- Talathi
- विशाल सिताराम जांभळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.सखल/कावि/४४५/२०२६
आदेश दिनांक : 12/10/2026
मौजे निघोजे ता-खेड,जि-पुणे येथील जमीन गट क्रमांक ७४४ या जमिनीच्या ७/१२ वरील इतर अधिकारातील पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेऊन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय हा शेरा मा.उपविभागीय अधिकारी खेड उपविभाग खेड(राजगुरुनगर)यांजकडील आदेश क्र.सखल/कावि/४४५/२०२६ दि-१२/१०/२०२६ नुसार कमी केला असे.आदेशावरून नोंद करून आदेश फायलीस दाखल.