Ferfar #6900 · नाणेकरवाडी
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-06-04
- Objection until
- 2025-06-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 408
- Talathi
- श्याम नरहरी वालेकर
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/06/2025
माहिती मिळालेचा दिनांक : 31/05/2025
लिहुन घेणार : श्री गणेश अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी ली सिल्लोड, मेन मार्केट सिल्लोड ता सिल्लोड जी छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : अनिल रतनलाल अग्रवाल ,मे. शांतामा कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा रा. नाणेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक ९९१/२०२५ दिनांक 22/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 33100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 408 क्षेत्र 0.२८१५ आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल रतनलाल अग्रवाल ,मे. शांतामा कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ८७ / २०२४ -२५ दिनांक 19/01/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 33100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.