Ferfar #7423 · नाणेकरवाडी
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- गणेश उत्तम पोतदार
- First seen
- 4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एल अँड टी फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी धारक म्हणुन पारस शेखर बैचे
गहाणखत लिहुन देणार : विजय सुदाम कड रा. नाणेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 14090-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 0.0019 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय सुदाम कड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.