Ferfar #7050 · मेदनकरवाडी
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 393
- Talathi
- अनिकेत गोविंद कड
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : ईझी होम फायनान्स ली., हडपसर , पुणे
लिहुन देणार : राम विठ्ठल जामदार रा. मेदनकरवाडी यांनी दिनांक 26/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1963985.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 393 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राम विठ्ठल जामदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 व मा दुय्यम निबंधक खेड 2 कडील गहाणखत दस्त क्रमांक 673/2026 दिनांक 14/01/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1963985.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.