सातबारा Watch

← कडाची वाडी

Ferfar #3162 · कडाची वाडी

खेड, पुणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
61/4
Talathi
अनिकेत गोविंद कड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 मा. तहसीलदार खेड यांचेकडील आदेश क्र कुका/एसआर/97/2026, दिनांक 13/10/2026 नुसार मौजे कडाचीवाडी, ता. खेड, जि.पुणे येथील गट नं ६४/४ क्षेत्र ०१ हे १७ आर, आकार ४.०४ पै या मिळकतीचे ७/१२ वरील इतर अधिकारातील कु.का.क. ४३ चे सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी- नविन शर्त व भोगवटादार वर्ग २ असा नमुद असलेला शेरा बदलुन भोगवटादार वर्ग १ शी नोंद घेणे बाबत आदेश प्राप्त झालेने नोंद घेतली असे. आदेश फायलीस दाखल असे.