Ferfar #4071 · रासे
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 510
- Talathi
- रशमी अंबादास गालपेलली
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आधार हौसिंग फायनान्स लिमिटेड टिळक रोड पुणे
गहाणखत लिहुन देणार : अविनाश मोतीराम कदम रा. रासे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15071-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1502328.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 510 क्षेत्र 0.0041 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश मोतीराम कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1502328.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.