Ferfar #13430 · पिंपळगांव तर्फे खेड
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 1023
- Talathi
- व्हि. एस. झेंडे
- First seen
- 22h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार/लिहून घेणार - श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा निघोजे,ता.खेड,जि.पुणे तर्फे गोविंद दत्तात्रय गवारे
गहाणखत लिहुन देणार : निलम संदीप येळवंडे रा. पिंपळगांव तर्फे खेड यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 14056-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1023 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलम संदीप येळवंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.