Ferfar #13471 · पिंपळगांव तर्फे खेड
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2623/1
- Talathi
- व्हि. एस. झेंडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री अंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित खोडद शाखा खोडद तर्फे अधिकारी प्रफुल्ल ज्ञानेश्वर पोखरकर
गहाणखत लिहुन देणार : मयुर पांडुरंग आवटी रा. पिंपळगांव तर्फे खेड यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15827-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2623/1 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर पांडुरंग आवटी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.