सातबारा Watch

← पिंपळगांव तर्फे खेड

Ferfar #13477 · पिंपळगांव तर्फे खेड

खेड, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1892, 520/1
Talathi
व्हि. एस. झेंडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 हक्कसोड पत्र लि.दे.मारुती काकासो मोहिते,छाया चांगदेव ठोंबरे, वैशाली विलास रानवडे ,पल्लवी अमित रानवडे यांनी मौजे.पिंपळगाव तर्फे खेड,ता.खेड येथील जमीन 1) गट नं 520/1 क्षेत्र 0.47 आर 2) गट नं 1892 क्षेत्र 0.74 आर मधील संपूर्ण हिस्सा लि.घे.बाळासाहेब मारुती मोहिते, रविंद्र मारुती मोहिते यांच्या लाभात सोडून दिला असे.दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-२ जिल्हा पुणे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 10345 दिनांक 06/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन सदर दस्तानुसार हक्कसोड दिलेने लि.घेणार यांचे नावे दाखल केले.सूची क्र.2 व दस्तावरून नोंद.कागदपत्रे फायलीस दाखल असे.