सातबारा Watch

← चिंचोशी

Ferfar #4261 · चिंचोशी

खेड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
542, 543, 682
Talathi
एस. व्हि. शेळके
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.रुपी/156/वअ/कलम101/मिळकतजप्ती/नेक्स्टप्रिसि लवाद45058, 35067/निकम/चिंचोशी/404/26-27 आदेश दिनांक : 31/08/2026 मे.वसुली अधिकारी द्वारा रुपीको-ऑप.बँक लि., पुणे यांचेकडील आदेश जा.क्र.रुपी/156/वअ/कलम101/मिळकतजप्ती/नेक्स्टप्रिसि लवाद45058, 35067/निकम/चिंचोशी/404/26-27 दि.31/08/2026 तसेच मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा), पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., यांचेकडील म.स.संस्था अधिनियम, 1960 चे कलम 101 अन्वये वसुली दाखले क्र.1096 व 1094/2001-02 दि.29/09/2001 तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम क्र.107 व त्यातील संबंधित पोटनियमान्वये प्राप्त झालेले अधिकार व तरतुदीस अनुसरून मौजे चिंचोशी ता.खेड जि.पुणे येथील जमीन गट नं.542, 543, 682 वर मे. नेक्स्ट प्रिसिजन सिस्टिम्स प्रा.लि. चे जामिनदार नारायण गेनबा निकम यांचे नावे र.रु. 19491760/- या रकमेचा जप्ती बोजा दाखल केला असे. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.