Ferfar #9410 · कुरुळी
खेड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 178
- Talathi
- दिलीप व्यंकटी राठोड
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
मा. प्राधिकृत भूसंपादन अधिकारी तथा मा. उपविभागीय अधिकारी खेड उपविभाग खेड राजगुरुनगर (पुणे) यांचे कडील आदेश क्र. सखरो/कावी/1685/2024 दिनांक 08/07/2024 अन्वये मौजे कुरुळी येथील गट क्र 178 चे भूधारक व निवाड्यातील भूधारक यांचे संपादन क्षेत्राचे धारक निश्चित होत नसलेने अधिकार अभिलेखाचे इतर अधिकारात लागवडीयोग्य क्षेत्र 1.5308 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी क्षेत्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या) व भूसंपादन अधिनियमान्वये संपादित क्षेत्रावरील वापर आणि हस्तांतरणास निर्बध अशी नोंद केली. आदेशावरून नोंद करून आदेश फायलीस दाखल असे.