Ferfar #9434 · कुरुळी
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026लिहुन देणार:- कै. कमल बाळासो लांडगे मयत तर्फे कायदेशिर वारस म्हणुन व स्वतःकरिता रोहिणी राजेंद्र मोरडे, सुनंदा सतिश देवकर व आशा संतोष पवार यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 434, 493, 489, 447, 329 मधील अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र व गट क्र. 423 मध्ये रोहिणी राजेंद्र मोरडे, सुनंदा सतिश देवकर व आशा संतोष पवार यांना 0 हे 06 आर क्षेत्र समसमान देण्यात आलेले आहे
लिहुन घेणार:- मयुर वसंत गायकवाड, राजेंद्र गुलाब गायकवाड, विशाल हनुमंत गायकवाड, सचिन हनुमंत गायकवाड यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 434, 493, 489, 447, 329, मधील अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र व गट क्र. 423 मध्ये रोहिणी राजेंद्र मोरडे, सुनंदा सतिश देवकर व आशा संतोष पवार यांना 0 हे 06 आर क्षेत्र समसमान देण्यात आलेले आहे. दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-2 यांचेकडील दस्त क्रमांक 7558/2026 दिनांक 21/05/2026 प्रमाणे हक्कसोड पत्र करुण दिले.