सातबारा Watch

← चिंबळी

Ferfar #7608 · चिंबळी

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
232
Talathi
आऱ. पी. पाटील
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सर्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता शंकर चिंधू गाडे गहाणखत लिहुन देणार : बजरंग पुनमचंद महतोले रा. चिंबळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15338-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232 क्षेत्र 0.0404 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बजरंग पुनमचंद महतोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.