सातबारा Watch

← आळंदी

Ferfar #17315 · आळंदी

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-11 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
49/4
Talathi
स्वेजल संभाजी पोलादे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट, सोसायटी लि., माजलगाव, ता. माजलगाव, जि. बीड शाखा आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे तर्फे सह शाखा व्यवस्थापक श्री. अमोल अनंत धुमाळ गहाणखत लिहुन देणार : अतुल दादा सुद्रीक रा. आळंदी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 9835-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/4 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल दादा सुद्रीक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - निता अतुल सुद्रिक (खाता क्रमांक :- 20981) ,