सातबारा Watch

← आळंदी

Ferfar #17342 · आळंदी

खेड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज,
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
19/ब
Talathi
स्वेजल संभाजी पोलादे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज, फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 मा.उपअधीक्षक भूमि अभिलेख खेड यांचेकडील पत्र.क्र.623/26,आळंदी/7/12 दुहेरी नोंद बंद/2026 दि. 13/07/2026 लगत सक्षम अधिकारी तहसीलदार खेड यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.जमाबंदी/कावी/674/2026 दिनांक 16/09/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली. बंद केलेला स.नं. / गट नं. =19/ब या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.