Ferfar #10659 · कोयाळी तर्फे चाकण
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा शेलपिंपळगाव
लिहून देणार : संतोष पोपट भाडळे,आशा रोहिदास भाडळे,ओमकार रोहिदास भाडळे,कैलास पोपट भाडळे,शुभम रोहिदास भाडळे,संतोष पोपट भाडळे रा. कोयाळी तर्फे चाकण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील अनु क्रमांक 22 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1357, 1376, 1474, 1480, 1493, 1508, 1518, 1534, 369, 1471 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 12/10/2026 व सह दुय्यम निबंधक खेड क्रमांक 2 यांजकडील कलम 5, पोट- कलम (1) खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.