Ferfar #12665 · मरकळ
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-25
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 1432
- Talathi
- बाळासाहेब राजाराम जाधव
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ईझी होम फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : राहुल तानाजी पाचपुते रा. मरकळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचेकडील दस्त क्रमांक 28042-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050876.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1432 क्षेत्र 0.0233 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल तानाजी पाचपुते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050876.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रोहित तानाजी पाचपुते (खाता क्रमांक :- 176) ,
निकिता राहुल पाचपुते (खाता क्रमांक :- 176) ,