सातबारा Watch

← चऱ्होली खुर्द

Ferfar #6542 · चऱ्होली खुर्द

खेड, पुणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-01
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
221/1
Talathi
बाळासाहेब राजाराम जाधव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/07/2026 मा. तहसिलदार खेड पुणे यांच्याकडील आदेश क्र. कुका/एसआर/१९/२०२६ दिनांक ०१/०६/२०२६ अन्वये मौजे चऱ्होली खुर्द येथील जमीन गट २२१/१ क्षेत्र ० हे. ५० आर चे जमिनीस कुळहक्क मान्य होऊन १० वर्ष झालेली असलेने सदर जमिनीचे कु.का.कलम ४३ प्रमाणे ७/१२ पत्रकी दाखल असलेला नविन शर्त कमी करून भोगवटदार वर्ग २ चे भोगवटदार १ करण्याचा मा. तहसिलदार खेड यांचेकडील आदेश प्राप्त झालेने नोंद घेण्यात आली. आदेश फायलीस दाखल असे.