Ferfar #22569 · चाकण
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1706
- Talathi
- गवारी निवृत्तीनाथ रामचंद्र
- First seen
- 2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
गोरक्ष विठ्ठल शेवकरी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिन गट नं. 1706 वर चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडून दिनांक 12/03/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1054958.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ९/प्रमाणपत्र/थककर्ज/वसूली/सन २०२२ दिनांक 06/04/2022 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.