सातबारा Watch

← चाकण

Ferfar #22604 · चाकण

खेड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
गवारी निवृत्तीनाथ रामचंद्र
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 अस्लम चांदरशिद शेख यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिन गट नं. 9 वर शरद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., पत्ता चाकण, ता. खेड, जि. पुणे यांचेकडून दिनांक 21/02/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक १३४७/०२६ दिनांक 07/10/2026 व सह दुय्यम निबंधक खेड 2 यांजकडील दस्त क्र.15196 दि. 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.