सातबारा Watch

← चाकण

Ferfar #22634 · चाकण

खेड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1522, 2241
Talathi
गवारी निवृत्तीनाथ रामचंद्र
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कलम१५५/एसआर/२२४/२०२५ आदेश दिनांक : 23/10/2026 मा.तहसिलदार सो.खेड यांजकडील आदेश क्र.कलम१५५/एसआर/२२४/२०२५ दि.23/10/2026 अन्वये मौजे चाकण येथील जमीन गट नं.१५२२,२२४१ या मिळकतीचे ऑनलाईन ७/१२ पत्रकी हस्तदोषाने दाखल झालेले आदेशातील जाब देणार क्र.५ कांताबाई दत्तू गोरे यांचे नाव आदेशान्वये कमी केले असे.आदेशावरून नोंद करून आदेश दफ्तरी दाखल असे.