सातबारा Watch

← नवलाख उंबरे

Ferfar #2874 · नवलाख उंबरे

मावळ, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
संकेत सुभास आव्हाड
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि.तर्फे अधिकृत स्वाक्षरी निलेश दत्तात्रय मगर गहाणखत लिहुन देणार : शोभा महेश नरवडे रा. नवलाख उंबरे यांनी दुय्यम निबंधक मावळ यांचेकडील दस्त क्रमांक 15562-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 क्षेत्र 2.0030 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभा महेश नरवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.